पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
6 Mar
Follow

देहातचे यशस्वी शेतकरी (Successful farmer of DeHaat)


देहातचे यशस्वी शेतकरी (Successful farmer of DeHaat)

आम्ही महाराष्ट्रातील कवठा, तालुका-रिसोड, जिल्हा-वाशिम येथे राहणारे शेतकरी श्री आनंद सौसुंदर यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली. आनंदजी हे सोयाबीनची शेती करतात. त्यांच्या सांगण्यानुसार देहात सोबत जोडले गेल्यापासून आतापर्यंत त्यांनी देहातच्या विविध उत्पादनांचा वापर केला आहे. आता त्यांनी त्यांच्या सोयाबीनच्या पिकात देहात कंपनीचे जैविक खत स्टार्टर वापरले. स्टार्टरचा वापर केल्यामुळे आनंदजींच्या शेतातील सुरुवातीच्या पानांच्या रंगात फरक दिसून आला व फुटव्यांच्या संख्येत वाढ झाली. आनंदजींना देहातचे कोणतेही उत्पादन खरेदी करायचे असल्यास ते जवळच्या देहात सेंटरला भेट देतात. देहात कंपनीचे स्टार्टर वापरून ते अतिशय खुश आहेत. देहातशी जोडले जाण्याचा त्यांचा निर्णय नफा वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे.

आनंद सौसुंदरजीं सारखं आपणही देहातशी जोडले गेल्यावर आपल्याला आलेला अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. आपण आमच्या टोल फ्री नंबर 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील आपली यशोगाथा किंवा आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. उच्च गुणवत्तेची खते व चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी आजच देहातशी जोडले जा. यासोबतच देहातच्या इतर सुविधा म्हणेजच माती परीक्षण, शेतीविषयक सल्ला, सर्व प्रकाच्या कृषी निविष्ठा, हवामानाद्वारे पीक विमा, शेतमाल खरेदी, कृषी कर्ज, घरपोच डिलिव्हरी इत्यादी सुविधांचा देखील लाभ घ्या. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरू नका.

देहातशी जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी बांधवांना उत्तमोत्तम उत्पादनासाठी शुभेच्छा!

39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ