सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Jan
Follow
सूक्ष्म सिंचन योजनेसाठी २५३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता

राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक या घटकासाठी २५३ कोटी ८४ कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देणारा शासन निर्णय बुधवारी (ता.२२) प्रसिद्ध केला आहे. २०२४-२५ या वर्षात राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेसाठी ६६७ कोटी ५० कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचे वितरण टप्प्याटप्याने केले जाते. यापूर्वी राज्य सरकारने विविध टप्प्यात निधी वितरित केलेला आहे
20 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
