पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Oct
Follow

सूक्ष्म सिंचनाच्या २०० कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला मान्यता

राज्य सरकारनं सूक्ष्म सिंचन २०० कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्याबाबतचा शासननिर्णय राज्य सरकारने २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे. या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयाचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्याकडून प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म घटकासाठी ६६७ कोटी ५० लाख रुपये निधीला यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे.


31 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ