पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

'सूर्यघर'चा संभाजीनगरमध्ये ९५०० कुटुंबांना लाभ

केंद्राने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या योजनेचा महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील साडेनऊ हजारांहून अधिक ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीज निर्मिती केली जात आहे.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ