पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

‘स्वाक्षरी’ नसल्यावरून भरपाई रेंगाळली

अकोला: गेल्या काळात मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून लोकल क्लायमेट घटकाखाली नुकसान भरपाईची दिली जाणार आहे. मात्र ही भरपाई रेंगाळण्यासाठी तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंचनाम्यांवर कृषी सहायकांची स्वाक्षरी नसल्याने ती स्वाक्षरी हवी अशी मागणी विमा कंपनी करीत आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ