पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Dec
Follow

सव्वा तीन लाख बोगस विमा प्रस्ताव रद्द

पंतप्रधान पीकविमा योजनेतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे भरपाई लाटण्यासाठी आलेले सव्वातीन लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्द करण्यात आले आहेत. सार्वजनिक सुविधा केंद्रांतून (सीएससी) बनावट माहितीच्या आधारे मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे कृषी विभागाने निवडक जिल्ह्यांमध्ये तपासणीची प्रक्रिया आणखी व्यापक केली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २०२४-२५ मधील पीक वर्षात विम्यासाठी एकूण दोन कोटी ११ लाख अर्ज आले होते.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ