पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 June
Follow

सव्वातीन लाख टन संत्र्यावर करणार प्रक्रिया

अमरावती जिल्ह्यात ७९,२१३ हेक्टरवर संत्रा असून हंगामी उत्पादकता सहा लाख ७३ हजार ५२० टन आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे ३३ व नव्याने प्रस्तावित १२ याप्रमाणे ४५ प्रकल्पांच्या माध्यमातून ५० टक्के फळांवर प्रक्रिया करणे याद्वारे शक्य होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ