पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

तापमानाची होळी पेटली

पुणे: राज्यात कमाल तापमानाचा पारा सातत्याने वरच जात असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यातच सूर्य आग ओकायला लागल्याने उन्हाच्या चटका वाढला आहे. तापमान चाळीशीपार गेल्याने तीव्र उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे. आज (ता. 26) राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.


26 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ