पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Feb
Follow
तापमानात वाढ होत असतानाही अंडी दर टिकून
तापमानात वाढ होत असताना अंडी दर टिकून असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरवर्षी तापमानात वाढ होण्याच्या काळात अंड्यांच्या दरात घसरण होत ते चार रुपयांपर्यंत खाली जातात. सद्यःस्थितीत अंड्यांना प्रति नग पाच रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. यापूर्वी हे दर साडेपाच रुपयांपर्यंत होते, अशी माहिती लेअर पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी दिली.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ