पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Jan
Follow

तासगाव बाजार समितीत नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ; कसा मिळाला बाजारभाव

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी तब्बल 110 टन बेदाण्याची विक्री झाली किलोला उच्चांकी 211 रुपये दर मिळाला.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ