पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Oct
Follow

तेल उत्पादक कंपन्यांनी नोंदवली ९७० कोटी लिटर इथेनॉलची मागणी

यंदाच्या इथेनॉल वर्षासाठी (२०२४-२५) तेल कंपन्यांनी इथेनॉल उत्पादकांकडून ९७० कोटी लिटरची मागणी नोंदवली आहे. यंदाच्या हंगामासाठी ९१६ कोटी लिटरची गरज असताना गरजेपेक्षा जादा इथेनॉलची मागणी नोंदवली आहे. ही मागणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ९७० कोटींपैकी ३९१ कोटी लिटर इथेनॉलची मागणी उसावर आधारित इथेनॉलची आहे. धान्यापासून बनवलेल्या इथेनॉलची मागणी ५७९ कोटी लिटर आहे. तेल कंपन्यांनी ऊस व उपपदार्थापासून तयार होणाऱ्या इथेनॉलपेक्षा धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला अधिक पसंती दिली आहे.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ