पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Jan
Follow

थंडीमुळे गहू पीक जोमात

पुणे: सध्या राज्यात चांगली थंडी असल्याने किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसखाली आला आहे. यामुळे गव्हासाठी पोषक हवामान तयार झाले असून पुणे विभागात गहू पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख 68 हजार 796 हेक्टरपैकी एक लाख 8 हजार 291 म्हणजेच 64 टक्के पेरणी झाली असून पिके जोमात असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


62 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ