पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Nov
Follow
थंडीमुळे गव्हाची पेरणी वेगात
सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापामानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला. आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी २८ हजार ६२७ म्हणजेच १७ टक्के पेरणी झाली असून पिके जोमात असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
24 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ