पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

थंडीमुळे पुणे विभागात गहू पेरणीस सुरुवात

गेल्या आठवड्यापासून थंडीला काहीशी सुरुवात झाली आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाले आहे. पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी ४ हजार ३७५ म्हणजेच ३ टक्के पेरणी झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढल्यास गहू पेरणीस आणखी वेग येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ