पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Dec
Follow

थेट पाईपलाईनला पुन्हा गळती, शेतीच्या नुकसानीला जबाबदार कोण?

मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली थेट पाईपलाईन योजना अखेरीस पूर्णत्वास आली. परंतु थेट पाईपलाईनला गळतीचे ग्रहण लागल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी या पाईपलाईनला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. यानंतर पुन्हा आता राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावात पाईपलाईन फुटल्याने मोठी गळती लागली आहे. या गळतीने काही हेक्टरवर शेतीमध्ये पाणी जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ