सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Mar
Follow
तीन जिल्ह्यांत हरभऱ्याची उत्पादकता हेक्टरी 9 ते 12 क्विंटल दरम्यान
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली होती. काढणी अंतिम टप्प्यात असलेल्या हरभऱ्याची हेक्टरी उत्पादकता 9 ते 12 क्विंटल दरम्यान आली आहे. आजवर घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हरभऱ्याची उत्पादकता सर्वांत कमी तर जालना जिल्ह्यात सर्वांत जास्त आली आहे.
52 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ