पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

ठाणगावात वाटाण्याला सरासरी १४ हजार रुपये दर

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठाणगांव (टेंभुरवाडी) उपबाजार आवारात मंगळवारी (ता. १३) वाटाणा व घेवड्याचे लिलाव सुरू झाले आहेत. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्टयात वाटाणा व घेवडा उत्पादन शेतकरी घेतात. सध्या काढणी सुरू होऊन आवक सुरू झाली आहे. वाटाण्याला सरासरी १४,०००, तर घेवडा ४००० प्रतिक्विंटल दर मिळाले.


27 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ