पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Oct
Follow

ठाण्यात उत्तम दर्जाचा कांदा अर्ध्या किमतीत

अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा होत असून ६० ते ८० रुपये भावाने कांदा विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अशा वेळी आमदार संजय केळकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर ग्राहकांना दिलासा मिळत असून, उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजे ३५ रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने; तसेच पावसामुळे आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही निकृष्ट दर्जाचा कांदा ६० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.


58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ