पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 June
Follow
ठिबक'च्या अनुदानाचे सव्वा कोटी रुपये थकित
केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 'प्रति थेंब अधिक पीक' घेण्यासाठी तुषार, ठिबक सिंचन योजना राबविण्यात येते. मात्र, दुष्काळी जत तालुक्यातील एक हजार ७९ शेतकऱ्यांना २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये ठिबक संचासाठीचे अनुदान मिळालेले नाही. या शेतकऱ्यांचे एक कोटी तीस लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी गावातील खासगी सावकरांकडून पैसे घेऊन ठिबक संच विक्रेत्यांचे पैसे भागविले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
45 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ