पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

टोमॅटो झाले लालेलाल; किरकोळ मार्केटमध्ये 60 रुपयांवर दर

नवी मुंबई : राज्यात सर्वत्र टोमॅटोचे उत्पादन कमी झाले आहे. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये सध्या टोमॅटो 12 ते 35 रुपये आणि किरकोळ मार्केटमध्ये 50 ते 60 रुपये दराने विकला जात आहे. राज्यातील इतर बाजार समितींमध्येही दर वाढण्यास सुरुवात झाली आहे.



47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ