पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

टोमॅटोच्या दरात किंचित घट

अकोला : बाजारात गेल्या महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात तेजीचा काळ सुरू होता. आता हे दर किंचित कमी झाले असून अकोल्यात क्रेटमागे २०० रुपयांपर्यंत दरात घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. किरकोळ विक्रीचा दरही यामुळे काहीसा कमी झाला असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ