पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

तुकडा तांदळाच्या निर्यातीला केंद्र सरकारची मुदतवाढ

लोकसभा निवडणुकीचा निकाल दोनच दिवसांपूर्वी लागला. आचारसंहिता संपताच विदेश व्यापार महासंचालनालयाने तुकडा तांदळाच्या निर्यातीबाबत निर्णय घेतला आहे. महासंचालनालयाने सेनेगल आणि गांबिया या देशांना होणाऱ्या तुकडा तांदळाच्या निर्यातीला सहा महिन्यांची वाढ केली आहे. याबाबत महासंचालनालयाने बुधवारी (ता.५) अधिसूचना काढली.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ