सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Jan
Follow
तुरीचा भाव ५ हजाराने सहा महिन्यांमध्ये पडला; तुरीची हमीभावाने खेरदी वेळेत सुरु करण्याची मागणी
![](/_next/image?url=https%3A%2F%2Fdehaat-kheti-prod.s3.amazonaws.com%2Fdjango-summernote%2F2025-01-04%2F226673e3-6075-454f-bf48-88875e362432.jpg&w=3840&q=75)
तुरीचा भाव मागील ६ महिन्यांत ५ हजाराने आणि एकाच महिन्यात २ हजार ५०० रुपयाने कमी झाला. आवकेचा दबाव वाढून दर आणखी कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना आधार हवा आहे. पण सोयाबीनप्रमाणे तुरीचे होऊ नये यासाठी तातडीने खरेदी जाहीर करून नोंदणी सुरु करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. केंद्राने ५ राज्यांमध्ये ९ लाख ६६ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट जाहीर केले. पण महाराष्ट्रात अद्यापही खरेदीचे उद्दीष्ट जाहीर झाले नाही.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
![फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fget-help.47979653.webp&w=384&q=75)
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
![download_app](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fdownload-app-bannerv2.c11782c9.webp&w=1920&q=75)