पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Aug
Follow
तुरीचे सरासरी दर दहा हजार रुपयांहून कमी
जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभरापासून तुरीचे सरासरी दर दहा हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. मंगळवारी (ता.३०) तुरीची २९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९५०० ते कमाल ११२०० रुपये तर सरासरी ९८०० रुपये दर मिळाले. गतवर्षी विविध कारणांनी तुरीच्या उत्पादकतेत घट झाली होती. बहुतांश गतवर्षीच्या हंगामातील शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सेनगाव बाजार समितीतील तुरीच्या नियमित आवकेत घट झाली आहे.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ