सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Dec
Follow
तूर दर आठवड्यात २००० रुपयांनी घसरले
एप्रिल महिन्यात तुरीचे दर चांगलीच उसळी घेत १२ हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत दरातील तेजी टिकून होती. आता शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यास अवघे काही आठवडे शिल्लक असताना दर दबावात आले आहेत. एकाच आठवड्यात दरात २००० रुपयांपर्यंतची घट नोंदविण्यात आली आहे. अमरावती बाजार समितीत तर तुरीचे दर ६६५० ते ६९०० रुपयांवर स्थिरावले असून, हमीभावापेक्षा कमी दराने येथे तूर विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
21 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ