सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज 'राइट ऑफ' करा; शेतकरी संघर्ष संघटनेची मागणी

मोठ्या उद्योगपतींचे कर्ज जसे 'राइट ऑफ' करण्यात आले. आम्हालाही कोरोना काळात शेती व्यवसाय व दुकाने बंद ठेवावी लागल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत थांबले गेले. त्यामुळे शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांचे कर्ज 'राइट ऑफ' करण्यात यावे, यांसह विविध मागण्या शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. फायनान्स कंपन्यांकडून वसुली करण्यासाठी बळाचा वापर केला जात आहे, या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ जानेवारी २०२५ ला आंदोलन व बेमुदत उपोषण करण्यात येईल, अशी माहिती हुतात्मा स्मारक येथे शेतकरी संघर्ष संघटनेच्या सुधाकर मोगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
61 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
