पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Dec
Follow

उजनी उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा सुरू

उजनी उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा सुरू

उजनी उपसा सिंचनयोजनेचा टप्पा क्र. 1 तातडीने सुरू करून त्यातून या भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने ही योजना कार्यान्वित केली असून, गोदावरी उजव्या कालव्यातून पाणी उचलून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलाव भरण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी दिली.


59 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ