पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Oct
Follow

'उजनी'चे सर्वेक्षण होऊनही गाळ तसाच

जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उजनी धरणात सध्या २० टीएमसी गाळ आहे. त्याचे एक वर्षापूर्वी सर्वेक्षण होऊन अहवाल शासनाला सादर करण्यात आला, पण गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. १९८० नंतर सुरवातीच्या दोन वर्षांनंतर तब्बल ४२ वर्षे धरण दरवर्षी उन्हाळ्यात उणे पातळीत गेले. धरणाची क्षमता १२३ टीएमसी आहे, पण गाळामुळे २० टीएमसी पाणी वापरता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.


27 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ