पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

उजनीची पाणी पातळी खालावली; आता अवघे 20 टक्के पाणी शिल्लक

यंदा 66 टक्के भरलेले उजनी धरण तीनच महिन्यांत 20 टक्क्यांपर्यंत खालावले आहे. पावसाळ्याच्या अखेरीस संथ गतीने का होईना उजनी धरणात 66 टक्क्यांपर्यंत पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अयोग्य नियोजनामुळे डिसेंबरअखेरीस 20 टक्क्यांपर्यत पाणीपातळी खालावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ