पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Mar
Follow

उन्हाचा चटका पुन्हा वाढणार; कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढला

राज्यात मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यातील पावसाळी वातावरण आता निवळले. त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली. हवामान विभागाने आज राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


20 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ