पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

उन्हाच्या तडाख्याने लिंबाच्या दरात उसळी

उन्हाचा वाढता तडाखा त्यामुळे लिंबाला वाढती मागणी आणि तुलनेत आवक कमी यामुळे लिंबाचे दरात सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. सध्या लिंबाचे दर गेल्या आठवड्यातील ७००० ते ८००० रुपये क्विंटलवरून थेट ८००० ते ९००० रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. आंबिया बहरातील लिंबाची आवक झाल्यानंतरच दर काहीसे कमी होतील, अशी शक्यता उत्पादकांनी वर्तविली आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ