पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

उन्हाळा, सणांमुळे साखर दरात प्रतिक्विंटल १०० रुपयांपर्यंत वाढ

उन्हाळा आणि सणांमुळे साखरेला वाढलेल्या मागणीमुळे देशातील प्रमुख बाजारपेठांतील साखरेचे दर वाढले आहेत. ईद व चैत्रनवमीमुळे साखरेला गेल्या पंधवरड्यात मागणी वाढली. याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या दरवाढीवर झाला. पंधरवड्यात मुख्य बाजारपेठांमध्ये साखरेच्या दरात क्विंटलला शंभर रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३५०० ते ३५५० रुपये दर आहेत. केंद्र सरकारने कारखान्यांच्या साखर विक्रीवर बंधने लावताना दिलेल्या कोट्याइतकाच साखर विक्री करावी, असे आदेश काढले आहेत. यामुळे कारखान्यांना साखर विक्री करताना विक्री केलेल्या साखरेची नोंदणी वेबसाइटवर करणे बंधनकारक झाले.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ