सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
उन्हाळी पिकांची 16 हजार हेक्टरवर पेरणी

यंदाच्या (2024) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. 15) पर्यंत उन्हाळी पिकांची परभणी जिल्ह्यात 4 हजार 855 हेक्टर (44.30 टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात 11 हजार 674 हेक्टर (44.30 टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून 16 हजार 529 हेक्टरवरील पेरणीची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाला सर्वाधिक पसंती दिली असून, या दोन जिल्ह्यांत उन्हाळी भुईमुगाची 13 हजार 33 हेक्टरवर पेरणी झाली आहे.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
