पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 June
Follow

उन्हाळी सीताफळाला मिळतोय पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर

राज्यातील पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी सीताफळाची आवक नागपूरच्या कळमना बाजार समितीत होत असून, ही आवक अवघी १० क्विंटल असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. आठवड्यातील काही दिवसच पुण्याच्या सासवड भागातून सीताफळाची ही आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ