पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Mar
Follow

उरणमध्ये आठ गावांत पाणीप्रश्‍न ऐरणीवर

वाढत्या उष्णतेमुळे पुनाडे धरणाची पातळी झपाट्याने खालावत आहे. मार्चमध्ये धरणातील पाणी 25 ते 30 फूट खाली गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे उरण पूर्व विभागातील आठ गावांची तहान भागवणारे पुनाडे धरण या वर्षीही तळ गाठण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.


56 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ