पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
18 Feb
Follow

वापरा NJAX वाढवा पिकाचे जीवन (Use NJAX to extend crop life)

वापरा NJAX वाढवा पिकाचे जीवन (Use NJAX to extend crop life)


वापरा NJAX वाढवा पिकाचे जीवन (Use NJAX to extend crop life)

घटक (component) - ट्रायकोन्टॅनॉल 0.05% ईसी

NJAXचा उपयोग (Usage of NJAX) :

  • वनस्पती वाढीसाठी एक उत्तम जैव-उत्तेजक.
  • हे एक वनस्पती वाढीसाठीचे नियामक आहे, ज्याचा उपयोग कापूस, बटाटा, मिरची, टोमॅटो, धान्य आणि भुईमूग यांचे उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो.
  • हे जैव-उत्तेजक धान्याचे उत्पादन, पिकाचा कोरडा अंश, रोपांची उंची, लवकर आणि मजबूत फुटवे, लांबवर आणि चांगल्याप्रकारे पसरलेली मुळे तसेच पिकांमध्ये एकसारखी तसेच लवकर येणारी परीपक्वता यासाठी हे फायदेशीर ठरते.
  • हे जैव-उत्तेजक प्रकाश संश्लेषण वाढवण्यास मदत करते ज्यामुळे वनस्पतींची वाढ आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवते.

वापरण्याचे प्रमाण-

0.5 मिली प्रति ली पाणी

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/22tvMR3oeEb

45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ