सुने
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
1 Apr
Follow
देहात क्लोब्लु पानांची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त जैव उत्तेजक! (Useful bio-stimulant to control leaf growth)

घटक - पॅक्लोबुट्राजोल 40% एससी
देहात क्लोब्लुचा उपयोग:
- देहात क्लोब्लु पानांची वाढ नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
- अधिक उत्पादनासाठी फुलांची संख्या वाढविण्यास हे जैव उत्तेजक उपयुक्त आहे.
- फुले लवकर येण्यास तसेच फळे लवकर पक्व होण्यास मदत करते.
- फळांचा रंग आणि आकार सुधारण्यास मदत करते.
वापरण्याचे प्रमाण-
- आंब्याचे झाड (10 वर्षांपेक्षा कमी): 8 मिली प्रति 10 लिटर पाणी/प्रति झाड
- आंब्याचे झाड (10 वर्षांपेक्षा जास्त): 16 मिली प्रति 10 लिटर पाणी/प्रति झाड
- सर्व फुल झाडांची पिके: 1.25 ते 1.5 मिली/लिटर पाणी
तुम्हाला देखील अधिक उत्पादन घ्यावयाचे असल्यास वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/CLOBLUE-NUTRIONE-40%25-SC
33 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
