पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Feb
Follow

उत्पादकांना रडवतोय कांदा

कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल 1000 ते 1100 पर्यंत खाली घसरले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ