पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 May
Follow

ऊस तोडणी यंत्राच्या सरकारी अनुदानाला मुदत वाढ

राज्य सरकारने ऊस तोड यंत्र खरेदीसाठी असणाऱ्या अनुदानाची मुदत वाढवली आहे. हा निर्णय पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून दूर राहू नयेत म्हणून घेण्यात आला आहे. याआधी या अनुदानाची मुदत मार्च २०२४ अखेर संपली होती. ती आता आर्थिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षासाठी वाढण्यात आली आहे. याबाबत सहकार पणन व वस्त्रोद्योर्य विभागाने बुधवारी (ता.२९) शासन निर्णय काढला आहे.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ