सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
ऊसाचे उत्पन्न घटले; आर्थिक गणित जुळेना

लागवड ते ऊस कारखान्यापर्यंत जाईपर्यंत दीड वर्ष मेहनत केली. उत्पादन खर्च 30 टक्क्यांनी वाढला. एकरी 15 ते 20 टन उत्पन्न घटले, मोठा गाजावाजा करत गेल्या हंगामापेक्षा दोनशे रुपयांनी भाव वाढला, तरी ऊसशेती तोट्याचीच ठरत आहे. यामुळे ऊ साची लागवड का करायची? असा सवाल ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
66 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
