सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Dec
Follow
ऊसाची पहिली उचल किमान तीन हजार रुपये द्या
![](/_next/image?url=https%3A%2F%2Fdehaat-kheti-prod.s3.amazonaws.com%2Fdjango-summernote%2F2024-12-04%2Ff65b1478-b524-4692-9336-f96f5935a4cf.jpg&w=3840&q=75)
नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल किमान तीन हजार रुपये द्यावी, अन्यथा साखर कारखान्यांच्या विरोधात सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन उभारण्याचा इशारा ऊस दरनियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रणीत शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
![फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fget-help.47979653.webp&w=384&q=75)
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
![download_app](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fdownload-app-bannerv2.c11782c9.webp&w=1920&q=75)