पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Feb
Follow

ऊसतोड कामगारांना सव्वातीन कोटींची मदत

ऊसतोड कामगारांना सव्वातीन कोटींची मदत

पुणे: ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासंदर्भात महामंडळाकडे राज्यातून प्राप्त 67 प्रकरणांमध्ये प्रत्येकी 5 लाख याप्रमाणे एकूण 3 कोटी 35 लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांना दिला आहे.


33 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ