पोस्ट विवरण
सुने
गेहूं
कृषि ज्ञान
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
5 Jan
Follow

वापरा देहात कंपनीचे गव्हाचे DWS 555 वाण, उत्पादन येईल कमाल - श्री. निखिल मुरूमकर

वापरा देहात कंपनीचे गव्हाचे DWS 555 वाण, उत्पादन येईल कमाल - श्री. निखिल मुरूमकर

गव्हाच्या उत्तम उत्पादनासाठी देहातचे DWS 555 वाण सर्वोत्कृष्ट असून त्याची लागवड सर्वांनी करावी, असे आवाहन तिवसा, अकोला येथील राठोड कृषी सेवा केंद्र येथे आयोजित केलेल्या बैठकीत देहातचे अकोला जिल्हा विस्तार प्रमुख श्री. निखिल मुरूमकर यांनी केले.

देहात कंपनी आयोजित गव्हाच्या DWS 555 या वाणाची माहिती पुरविण्याचा विशेष कार्यक्रम दि. 3 जानेवारी 2023 रोजी तिवसा, तालुका-बार्शी टाकळी, जिल्हा-अकोला येथील राठोड कृषी सेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला आजूबाजूचे अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमात आकर्षक कणीसे असणारे, काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगांसारख्या रोगांप्रति सहनशील असणाऱ्या, भरघोस व दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबद्दलची माहिती तसेच, देहातच्या सेवा, बूस्ट मास्टर, अझिटॉप, कॅटरकिल, इल्लिगो, स्टार्टर, खुराक याविषयीची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

DWS - 555:

- झाडाची उंची: 98-105 सेमी

- प्रतिकूल परिस्थितीत पडण्यास सहनशील वनस्पती

- उच्च उत्पन्न

- आकर्षक कणीसे

- 1000 धान्यांचे वजन: 46 ग्रॅम

- काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगां प्रति सहनशील.

- पेरणीची वेळ: 10 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान

बियाणे दर: 40 किलो/एकर

देहात बूस्ट मास्टर:

- याच्या वापरामुळे झाडाची वनस्पतिवृद्धी वाढते.

- यामुळे झाडांना मातीतील पोषकद्रव्ये शोषण्यास मदत होते.

- हे अजैविक ताण कमी करण्यास मदत करते आणि वनस्पतींमध्ये पोषक तत्वांचे प्रभावी वितरण वाढवते.

- हे झाडांच्या रंग आणि वाढीस प्रोत्साहन देते.

डोस -

2-3 मिली प्रति लिटर पाणी

देहात अझिटॉप:

- अनेक बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अझिटॉप हे ब्रॉड-स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे.

- अझिटॉपमध्ये खूप चांगले प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक गुणधर्म आहेत.

- अझिटॉपची दुहेरी प्रभावी क्रिया पिकाच्या अनेक टप्प्यांवर बुरशीजन्य संसर्गाचे नियंत्रण सुनिश्चित करते.

- अझीटॉपमुळे उत्पादन आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते ज्यामुळे चांगला भाव मिळेल.

डोस -

300 मिली/एकर

देहात कॅटरकिल:

- सोयाबीन व कपाशी पिकांमधील अळ्यांवर प्रभावी.

- कॅटरकिल हे पानाच्या वरच्या पृष्ठभागावर फवारणी करताच खालच्या पृष्ठभागावर झिरपते आणि परिणाम सुनिश्चित करते.

- वनस्पतींच्या पेशींद्वारे सहजपणे शोषले जाते आणि त्यामुळे पावसाळ्यात ही प्रभावी ठरते.

डोस -

- 250 मिली एकर फवारणीसाठी

देहात इल्लिगो:

- यामध्ये एक उल्लेखनीय ट्रान्सलामिनार क्रिया आहे ज्याद्वारे ते पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेल्या सुरवंटांना नियंत्रित करते.

- इल्लिगो वापरल्यानंतर 2 तासांनंतर सुरवंट पिकांचे नुकसान करणे थांबवतात.

- हे एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) प्रणालीसाठी योग्य कीटकनाशक आहे

डोस:

54-88 ग्रॅम एकर

देहात स्टार्टर:

- मुळांमध्ये जोमाने वाढ होते.

- शेंडा-फुटवा व्यवस्थित फुटतात.

- पिकांना खते ग्रहण करण्यास मदत होते.

- फळांना चमक येते.

- रोपांची वाढ उत्तम होते.

डोस -

4 किलो प्रति एकर

खुराक 5000:

- 10-15 लिटर दूध देणाऱ्या जनावरांसाठी योग्य

- 22-23% प्रथिने आणि 4% फॅटने समृद्ध

वापरण्याचे प्रमाण: 500 ग्रॅम / लिटर दूध उत्पादन

खुराक 8000:

- 15-20 लिटर दूध देणाऱ्या जनावरांसाठी योग्य

- 24% प्रथिने आणि 4.75% फॅटने समृद्ध

वापरण्याचे प्रमाण: 350 ग्रॅम / लिटर दूध उत्पादन


44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ