पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Nov
Follow
वाशी बाजार समितीत संत्री ४० रुपये किलो
थंडीची चाहूल लागताच बाजारात संत्र्यांच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. सध्या वाशीतील एपीएमसीत नागपूर आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात संत्री दाखल झाली आहेत. त्यामुळे दरही काहीसा घसरला असून चवीला आंबट-गोड असणारी संत्री सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आली आहेत. मंगळवारी (ता. २९) वाशीतील एपीएमसीत ५,१६० क्विंटल संत्र्यांची बंपर आवक झाली आहे. त्यामुळे भाव काहीसे कमी झाले आहेत. आठवडाभरापूर्वी ३० ते ७० रुपये किलोने विकली जाणारी संत्री सध्या ४० ते ५० रुपये किलोने विकली जात आहेत. तर आकाराने लहान संत्र्यांचा भाव २० ते ३० रुपये प्रतिकिलो आहे.
55 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ