पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 May
Follow
वाशीम जिल्ह्यात रेशीम शेतीकडे वाढतोय कल
पारंपरिक सोयाबीन, गहू, हरभरा या पिकांमधून नफा कमी मिळत असल्याने शेतकरी शेतीपूरक व्यवसायांकडे वळत आहेत. यात प्रामुख्याने रेशीम शेतीकडे कल वाढला आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनील फडके यांनी दिली.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ