पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Feb
Follow

वाशीममध्ये हळद काढणी सुरू

वाशीममध्ये हळद काढणी सुरू

वाशीम जिल्ह्यात हळदीची सुमारे 4 ते 5 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होते. मागील दोन-तीन हंगामांत हळदीने चांगले दर मिळवून दिले. तत्पूर्वी हळद दर पाच ते सात हजारांदरम्यान घसरल्याने उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागला. आता नफा-तोट्याचे गणित थोडे सुधारले आहे. मात्र, वातावरण बदलाचा फटका हळदीला बसत आहे.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ