पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Feb
Follow

वातावरणीय बदलामुळे लातूरमधील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत

पुणे: राज्यात निसर्गाने आपला लहरीपणा दाखवल्याने अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर यानंतर पाऊस लांबल्याने रब्बी पिरकांची पेरणी देखील लांबली होती. सध्या दुष्काळामुळे शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा परिणाम थेट उत्पादनावर होत आहे. देशातील हरभरा पिकाच्या घट होण्याची शक्यता देखील शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. यामुळे अवकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान असाच अंदाज लातूर जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ