पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

वाटाण्याच्या दरात निम्म्याने घट!

भोगी, संक्राती सणानंतर वाटाण्याची मागणी घटली आहे. मात्र आवक चांगली होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत वाटाण्याच्या भावात निम्म्याने घट झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात १५ दिवसांपूर्वी किलोला ५० रुपये भाव मिळणारा वाटाणा आता किलोला दर्जानुसार २५ ते ३० रुपये किलो भाव मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ