पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा

राज्यात पहाटे गारठा आणि दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. रविवारी (ता.25) सकाळपर्यंतच्या 24 तासांत निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी 5 अंश तर सोलापूर येथे उच्चांकी 36 अंश तापमानाची नोंद झाली. यातच आज (ता. 26) विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ