पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Apr
Follow

विदर्भात फळबागांसह रब्बी पिकांची अतोनात हानी

विदर्भात गारपीट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंगळवारी (ता. 9) संत्रा बागांसह भाजीपाला व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात 12 हजार हेक्टरवर पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पश्‍चिम विदर्भातही अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत वादळी पाऊस व गारपिटीने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान केले आहे.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ